Перейти к содержимому

Sanjay Raut Explosive Interview | 'त्या' दिवशी Eknath Shinde राजकारणात राहणार नाहीत! LetsUpp

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Sanjay Raut Explosive Interview | 'त्या' दिवशी Eknath Shinde राजकारणात राहणार नाहीत! LetsUpp

23 636 просмотров · 2 месяца назад
LetsUpp Marathi
697 тыс. подписчиков
23 636 просмотров · 2 месяца назад
Sanjay Raut Explosive Interview | 'त्या' दिवशी एकनाथ शिंदे राजकारणात राहणार नाहीत! - खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शक्यतेवर लॉजिक मांडत असतानाच त्यांनी दिल्ली कॅबिनेट आणि केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावर बरसताना त्यांनी थेट बंडखोरांना 25 कोटींचा अडव्हान्स मिळाला आणि ते शिंदेंच्या घरात दारू पिऊन बसले होते, असा अत्यंत गंभीर व घणाघाती आरोप केला. तसेच, उद्या गद्दारांची पोरं बाहेर कशी फिरणार? असा संतप्त सवाल करत बंडखोरांना आणि भाजपला कडक शब्दांत धारेवर धरले. फडणवीसांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढत महाराष्ट्राचा इतिहास त्यांची नोंद ठेवणार नाही, असा दावा करतानाच राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. लेट्सअपला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. - #SanjayRaut #SanjayRautInterview #ShivsenaUBT #DelhiProtest #StudentProtest #KirenRijiju #ChandrashekharBawankule #UddhavThackeray #RajThackeray #DevendraFadnavis #Mahayuti #MVA #Shivsena #abhijitdipkeprotest #sonamwangchukprotest #NarendraModi #AmitShah #cjpprotest #DharmendraPradhan #dharmendrapradhanresign #jantarmantarprotest #ExclusiveInterview #Maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/