Перейти к содержимому

आईची व्याख्या डोळ्याचं पारन फेडणारा किर्तन व्हिडिओ महिला मन भरून रडल्या

🚩भक्ती किर्तन🚩

0:00 / 0:00

आईची व्याख्या डोळ्याचं पारन फेडणारा किर्तन व्हिडिओ महिला मन भरून रडल्या

373 просмотра · 4 дн. назад
🚩भक्ती किर्तन🚩
1,62 тыс. подписчиков
373 просмотра · 4 дн. назад
राम कृष्ण हरी मंडळी आजच्या या कीर्तनाच्या भागातून तुम्हाला आई-वडिलाविषयी खूप जास्त पद्धतीने महाराजांनी समजावून सांगितला आहे या कीर्तनामधील श्रुती जसे की महिला पुरुष दोघांची हालतअक्षरशःरडून रडून खराब झालीया कीर्तनातून आईची व्याख्या सांगितली आहे खूप जास्त पद्धतीने समजावून आणि बापाची देखील व्याख्या समजावून सांगितली आहे म्हणजे आईची माया किती असू शकते आणि बापाची माया किती असू शकते ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत आणि ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत तरच तुम्हाला आई-वडिलांची व्याख्या कळणार आहे समजणार आहे या कीर्तनामध्ये खूप बाया रडल्या