Перейти к содержимому

रापण महोत्सव 2024 कुणकेश्वर बीच ता. देवगड #traditional #fishing #rapan #viral #fishingvideo #seafood

MALVANI MANUS

0:00 / 0:00

रापण महोत्सव 2024 कुणकेश्वर बीच ता. देवगड #traditional #fishing #rapan #viral #fishingvideo #seafood

9 166 просмотров · 1 г. назад
MALVANI MANUS
7,43 тыс. подписчиков
9 166 просмотров · 1 г. назад
पारंपारिक रापण महोत्सव 2024 कुणकेश्वर बीच तालुका देवगड वर्ष दुसरे. नमस्कार मित्रांनो तरी या महोत्सवाची परिपूर्ण माहिती तसेच पारंपारिक रापण कशी असते साहित्य काय लागते रापण संघाचा मेंटेनन्स कसा चालतो या सर्वांचा परिपूर्ण असा व्हिडिओ आम्ही केला आहे. तसेच या महोत्सवामध्ये नेक्सस इव्हेंट ग्रुप सांगली यांचे फूड स्टॉल कृषीचे स्टॉल गृहॊपयोगी वस्तूंचे स्टॉल लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल कटलरी स्टेशनरी सामान स्टॉल इतर बरेच तऱ्हेचे एकूण 85 स्टॉल होते. तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या महोत्सवाला अवश्य भेट द्या. या व्हिडिओ च्या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत. विशेष आभार- श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान समिती ‪@devacha.gad.devgad‬ ‪@jaykunkeshwar_konkan_Kashi‬ ‪@suvarnkokanvlog‬ ‪@amitvengurlekar‬ ‪@Kokanchaphotographers‬ ‪@Graminkokan‬