Перейти к содержимому

कोल्हापुरी तिखट मसाला चटणी | भाजण्यापासुन कुटण्यापर्यंत |अचूक प्रमाण|Kolhapuri Tikhat Masala Chutney

Aparnas Kitchen

0:00 / 0:00

कोल्हापुरी तिखट मसाला चटणी | भाजण्यापासुन कुटण्यापर्यंत |अचूक प्रमाण|Kolhapuri Tikhat Masala Chutney

47 580 просмотров · 6 лет назад
Aparnas Kitchen
71,8 тыс. подписчиков
47 580 просмотров · 6 лет назад
.....मसाला तिखट / चटणी मिर्चा दोन किलो .... दिड की देशी व अर्धा किलो बेडगी उन्हात वाळवून देठ काडून घ्या . चटणीचा मसाला साहित्य = धने अर्धा किलो, जिरे , तिळ , खोबरे प्रेत्येकी दोनशे ग्राम . शहाजीरे चाळीस ग्राम लवंग , मिरे ,दालचिनी प्रत्येकी विस ग्राम ,बदाम फुल, नाकेशर, विस ग्राम ,दगडफूल दहा ग्राम, मसाला वेलदोडे , हळकुंड पंन्नास ग्राम ,मेथ्या पन्नास ग्राम , खडा हिंग पन्नास ग्राम , तेल शंभर ग्राम ( मसाला भाजण्या करीता ) सर्व मसाला दाखविल्या प्रमाणे भाजणे . डंकात बारीक करणे ,करताना अर्धा किलो मिठ व पाव किलो तेल गरम करून घालणे . चटणी तयार झाली की स्वच्छ ,घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवणे . #Kolhapuri_tikhat_chutney #तिखटमसालाचटणी