Перейти к содержимому

मुकेपणा आज माझा आळवी अभंग || चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग ||

🌴🌴माय मालवणी..@दाजी गावडे#कोकण

0:00 / 0:00

मुकेपणा आज माझा आळवी अभंग || चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग ||

10 342 просмотра · 1 г. назад
🌴🌴माय मालवणी..@दाजी गावडे#कोकण
1,46 тыс. подписчиков
10 342 просмотра · 1 г. назад
#Devotional song मालवणी मातीतील पंरपरा आणि लोककलांचा वारसा जपण्यासाठी,आपली भाषा,कला संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न करतआहे.आपण कोकणी मालवणी माणूस आपले सण , उत्सव ,सोहळे नेहमीच साजरे करत आलेलो आहोत. पण आपण नोकरी, धंद्यासाठी आपल्याला शहराकडे जावं लागतं त्यामुळे नेहमी गावाला जाणे शक्य होत नाही अश्या आपणा सर्वांसाठी माझ्या माय मालवणी.. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढे मालवणी भजन, दशावतार नाटक, सांस्कृतिक, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला,सण, उत्सव, सोहळे, माहिती, मनोरंजन इ. कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. आपल्याला माझो चायनल आवडलो तर लाईक आणि सबस्क्राईब, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. #मालवणी#कोकण#दशावतार#भजन#माय मालवणी #भक्तिसंगित#अंभग#आध्यात्मिक भजन This is a small effort to preserve the heritage of Malvani soil traditions and folk arts, to preserve the heritage of our language, art culture. We Konkani Malvani people have always been celebrating our festivals, festivals and celebrations. But we have to go to the city for work, business, so it is not always possible to go to the village, so I am providing as much as possible through my ,Maay Malvani..YouTube channel for all of you, Malvani Bhajan, Dasavatar drama, cultural, natural beauty, traditional art, festivals, celebrations, celebrations, information, entertainment etc The program can be enjoyed. If you like my channel, don't forget to like and subscribe, share, comment. thank you #Malvani#Kokan#Dashavtar#Bhajan#Mai Malvani #Devotional music #abhang #Kokanatil bhajane #malvani bhajan #maay malvani #Spiritual songs