Перейти к содержимому

वेद जया गाती - स्वर गुरुवर्य दिवाकर सप्रे बुवा, मृदूंग वादन श्री सुधाकर पाटील बुवा सारडेकर

Dhanesh Chopa

0:00 / 0:00

वेद जया गाती - स्वर गुरुवर्य दिवाकर सप्रे बुवा, मृदूंग वादन श्री सुधाकर पाटील बुवा सारडेकर

406 просмотров · 4 дня назад
Dhanesh Chopa
559 подписчиков
406 просмотров · 4 дня назад
वेद जया गाती । आम्हा तयाची संगती ॥१॥ नाम धरियेले कंठी । अवघा साठविला पोटी ॥२॥ ओमकाराचे बीज । हाती आमुचे ते निज ॥३॥ तुका म्हणे बहु मोठे । अणुरेणुया धाकुटे ॥४॥