दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी
4 072 просмотра · 20 часов назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
4 072 просмотра · 20 часов назад
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या मदनसुरी येथील मणकाबाई लोंढे यांच्या मुलाच्या उपचारांसाठी घेतलेले कर्ज, मुलाचे निधन आणि त्यानंतर कर्जफेडीसाठी सुनेने घेतलेले कर्ज... या सगळ्या घटनांनंतर कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. हाताला काम नाही, घरात कमावणारा पुरुष नाही आणि कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न मणकाबाईंसमोर आहे. दुष्काळ, ग्रामीण कुटुंबांची आर्थिक ओढाताण आणि मायक्रो फायनान्स कर्जाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ऐका मणकाबाई लोंढे यांची व्यथा...
#SakalNews #LaturNews #MarathwadaDrought #Microfinance
PRAKP99
EDAMK04
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...