Перейти к содержимому

Pune Crime News : पुण्यात मालकाऐवजी नोकराला संपवलं... सगळा घटनाक्रम मुंबई Tak वर | Omkar Wable

Mumbai Tak

0:00 / 0:00

Pune Crime News : पुण्यात मालकाऐवजी नोकराला संपवलं... सगळा घटनाक्रम मुंबई Tak वर | Omkar Wable

12 694 просмотра · 4 ч назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
12 694 просмотра · 4 ч назад
पुण्यातील रांजणगाव भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने बांधाला बांध असलेल्या व्यावसायिकाला संपवण्यासाठी सुपारी दिली. परंतु सुपारी घेणाऱ्या आरोपीने व्यावसायिकाच्या कामगारालाच मारलं. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. आजच्या पुणे मेट्रोमध्ये याच क्राईम स्टोरीचा आढावा घेणार आहोत. #crimenews #crimenewspune #ranjangaon 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.