Ganpati Visarjan Vlog || कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती विसर्जन | पुनस कोंड, लांजा (रत्नागिरी)
tejas lakhan
0:00 / 0:00
Ganpati Visarjan Vlog || कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती विसर्जन | पुनस कोंड, लांजा (रत्नागिरी)
1 213 просмотров · 9 дней назад
tejas lakhan
163 подписчика
1 213 просмотров · 9 дней назад
Hello friends,
People of Konkan scattered across different places reunite in their native land for the auspicious festival of Gauri-Ganpati. After five days of heartfelt devotion, morning and evening aartis, and the continuous rhythm of bhajans dedicated to Bappa and Gauri Mata, the emotional moment of bidding farewell to our beloved Bappa has arrived.
What will you experience in this video?
Lifting Bappa from the wooden altar (paat) and the farewell pooja
The traditional procession passing through scenic red soil trails of Konkan
The energetic rhythm of cymbals (taal), mridangam, and soulful bhajans
The grand visarjan aarti uniting all the village idols together
The timeless Konkani tradition — offering a heartfelt prayer (Garhana) for everyone's well-being
The deeply emotional and tearful farewell to Bappa
Tears in our eyes and only one longing in our hearts...
Ganpati Bappa Morya, Pudhchya Varshi Lavkar Ya!
If you enjoyed the video, please do Like, Share it with your friends and family, and don't forget to Subscribe to our channel!
📍 Location: Punas Kond, Taluka Lanja, District Ratnagiri (Konkan, Maharashtra)
कोकणातील निसर्गरम्य गाव 'पुनस कोंड' (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील पारंपरिक गौरी-गणपती विसर्जन सोहळा!
नमस्कार मित्रांनो,
दहा दिशांना विखुरलेली कोकणी माणसं गौरी-गणपतीच्या सणाला आपल्या मातीत एकत्र येतात. पाच दिवस मनोभावे केलेली बाप्पा आणि गौरी मातेची सेवा, सकाळ-संध्याकाळच्या आरत्या आणि अखंड चाललेला भजनांचा गजर यानंतर आज आला तो लाडक्या बाप्पाचा निरोप सोहळा.
या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
घरातून बाप्पाला पाटावरून उचलणे व निरोप पूजा
निसर्गरम्य लाल मातीच्या वाटेवरून निघालेली पारंपरिक मिरवणूक
टाळ-मृदुंगाचा नाद आणि अंगात ऊर्जा भरणारे भजन
सर्व मूर्ती एकत्र ठेवून झालेली विसर्जन आरती
कोकणाची सर्वात मोठी परंपरा – सर्वांच्या कल्याणासाठी घातलेले 'गाऱ्हाणं'
अत्यंत भारावलेल्या वातावरणात दिलेला भावुक निरोप
डोळ्यांत अश्रू आणि मनात एकच ओढ...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
व्हिडिओ आवडल्यास लाईक (Like) नक्की करा, आपल्या कोकणी बांधवांसोबत शेअर (Share) करा आणि चॅनेलला सबस्क्राईब (Subscribe) करायला विसरू नका!
📍 ठिकाण: पुनस कोंड, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी (कोकण)