Nepal Sky Hero Priya Adhikar | ६ दिवसांत १०० Rescue Missions! नेपाळच्या Sky Hero प्रिया अधिकारी कोण
Prahaar Newsline
0:00 / 0:00
Nepal Sky Hero Priya Adhikar | ६ दिवसांत १०० Rescue Missions! नेपाळच्या Sky Hero प्रिया अधिकारी कोण
410 просмотров · 11 дней назад
Prahaar Newsline
128 тыс. подписчиков
410 просмотров · 11 дней назад
खाली हजारो लोक अडकलेले… आजूबाजूला फक्त चिखल आणि उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांचे अवशेष… आणि वरून एक हेलिकॉप्टर पुन्हा-पुन्हा त्याच धोकादायक भागात उतरत होतं. आणि या हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमध्ये होती एक महिला… कॅप्टन प्रिया अधिकारी! नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला. या आपत्तीत हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक बेपत्ता झाले.
.
.
#PriyaAdhikari #NepalSkyHero #HelicopterRescue #RescueMission #NepalFloods #NepalLandslide #WomenInAviation #WomenPilot #HelicopterPilot #RescueHero #SkyHero #NepalNews #HimalayanRescue #BreakingNews #ViralNews #InspiringWomen #WomenPower #HeroicStory #TrendingNews #MarathiNews #prahaarnewsline
Prahaar is a Marathi language Newspaper, printed with regional Editions in Maharashtra
ताज्या घडामोडीसाठी http://prahaar.in/ वेबसाईट पहा आणि 'PrahaarNewsLine' या फेसबूक पेजला लाईक आणि शेअर करा. अपडेट राहण्यासाठी Whatsapp वर 'प्रहार'च्या https://whatsapp.com/channel/0029Va4R... चॅनला फॉलो करा.