Перейти к содержимому

NCP Vs Shivsena Majha Vishesh : नाराजी भरपूर, शिंदेंवरून कुरबूर? | ABP Majha

ABP MAJHA

0:00 / 0:00

NCP Vs Shivsena Majha Vishesh : नाराजी भरपूर, शिंदेंवरून कुरबूर? | ABP Majha

690 просмотров · 1 ч назад
ABP MAJHA
16,6 млн подписчиков
690 просмотров · 1 ч назад
#Shivsena #NCP #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics NCP Vs Shivsena Majha Vishesh : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय?.. दिवसागणिक घडणाऱ्या बैठका आणि समोर येणाऱ्या नाराजींमुळे हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.. ज्येष्ठ नेते विरुद्ध पार्थ पवार असा सुरू झालेला नेतृत्वाचा संघर्ष, आता थेट आमदारांच्या नाराजीपर्यंत पोहोचलाय... दिल्लीत अमित शाहांची भेट, मुंबईत बैठकांवर बैठका आणि त्यानंतरही न मिटलेले मतभेद... या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर आज पुन्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली... विशेष म्हणजे, ज्येष्ठ नेत्यांच्या आक्षेपानंतरही झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... मात्र यापुढे कोअर कमिटीला विचारूनच निर्णय घेण्याची हमी पार्थ पवारांनी दिल्याचंही समजतंय... पण हा तडजोडीचा फॉर्म्युला राष्ट्रवादीतील संघर्ष संपवणार, की नव्या संघर्षाची नांदी ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारय...दुसरीकडे, बैठकीत आमदारांनी निधीपासून जिल्ह्यातील राजकीय हस्तक्षेपापर्यंत अनेक तक्रारी मांडल्यात... निधी मिळाला नाही तर निवडून आलो तेवढ्याच मतांनी पडू, असा इशाराही एका आमदाराने दिल्याचं सांगितलं जातंय... त्यामुळे प्रश्न आता केवळ पार्थ पवारांच्या नियुक्त्यांचा किंवा ज्येष्ठांच्या नाराजीचा राहिलेला नाही... तर अजितदादांनंतर राष्ट्रवादीची निर्णयप्रक्रिया नेमकी कुणाच्या हातात असणार आणि सत्तेत असूनही आमदारांना न्याय मिळणार का? हा आहे... या सगळ्या घडामोडींवर सुनेत्रा पवारांनी मात्र मौन बाळगलंय... त्यामुळे राष्ट्रवादीतला संघर्ष मिटतोय की केवळ तात्पुरता थोपवला जातोय, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय... ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub that provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather |