Перейти к содержимому

'2029 ला सत्तेची सूत्रं बदलणार, सगळं लक्षात ठेवू!' सतेज पाटलांचा इशारा! |Gokul Power Struggle

Saam TV News

0:00 / 0:00

'2029 ला सत्तेची सूत्रं बदलणार, सगळं लक्षात ठेवू!' सतेज पाटलांचा इशारा! |Gokul Power Struggle

21 685 просмотров · 14 ч назад
Saam TV News
6,23 млн подписчиков
21 685 просмотров · 14 ч назад
'एक मताचीही किंमत असते!' गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांचा वाजपेयींचा दाखला! | गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटील आक्रमक! ‘गप्प बसणार नाही, सर्व कायदेशीर मार्ग अवलंबणार’ | Gokul Power Struggle: Satej Patil Warns of Legal Battle, Says ‘I Won’t Stay Silent’ गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “जे काही कायदेशीर मार्ग आहेत, ते सर्व अवलंबणार आहे. मी गप्प बसणार नाही. साडेपाच लाख शेतकऱ्यांनी हा कौल दिलेला आहे,” असं सतेज पाटील म्हणाले. जनाधार नाकारला जात असेल तर रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा इशाराही त्यांनी दिला. महायुतीकडे पूर्ण बहुमत असताना कोरमसाठी दोन संचालकांचा पाठिंबा मागणं हास्यास्पद असल्याचा टोला त्यांनी लगावला. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी 10 तारखेच्या सभेला महायुतीचे सर्व संचालक उपस्थित राहतील आणि शशिकांत पाटील चुयेकर अध्यक्ष होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत कॅबिनेटच्या निर्णयावर उद्या प्रतिक्रिया देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, ऊस आंदोलनावरूनही सतेज पाटील यांनी पालकमंत्र्यांना तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. कॅबिनेट बैठक संपल्यानंतर चार्टर्ड विमानाने कोल्हापुरात येऊन सर्व कारखानदारांची बैठक घ्यावी आणि आजच प्रश्न सोडवावा, असं आवाहन त्यांनी केलं. Satej Patil has taken an aggressive stand over the Gokul Milk Union chairman election, saying he will pursue every legal option and will not remain silent. He said the mandate of 5.5 lakh farmers must be respected and warned that he is prepared to take the issue to the streets. Patil also expressed confidence that Shashikant Patil Chuyekar would become chairman at the meeting scheduled for the 10th. On the sugarcane agitation, Patil urged the guardian minister to immediately convene a meeting with all sugar factory owners and resolve the issue without delay. Gokul Milk Union, Satej Patil, Gokul Chairman Election, Shashikant Patil Chuyekar, Kolhapur Politics, Mahayuti, Gokul Power Struggle, Sugarcane Agitation, Sugarcane Farmers, Maharashtra Politics, Satej Patil Statement, Saam TV news tags #gokul #satejpatil #shashikantpatilchuyekar #mahayuti #kolhapur #gokulchairmanelection #sugarcaneagitation #sugarcane farmers #maharashtrapolitics #saamtv #गोकुळ #सतेजपाटील #ऊसआंदोलन #कोल्हापूर