Перейти к содержимому

जीवनाच्या पाण्याचा उगम असलेली स्वर्गीय माता यरुशलेम | चर्च ऑफ गॉड

World Mission Society Church of God / Global

0:00 / 0:00

जीवनाच्या पाण्याचा उगम असलेली स्वर्गीय माता यरुशलेम | चर्च ऑफ गॉड

213 просмотров · 1 день назад
World Mission Society Church of God / Global
146 тыс. подписчиков
213 просмотров · 1 день назад
ज्या ठिकाणी मांडवांच्या सण पाळला जातो, तेथे परमेश्वर आजही पवित्र आत्मा देतो परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांनी परमेश्वराच्या शिकवणीनुसार मांडवांच्या सण अवश्य पाळला पाहिजे. कारण परमेश्वराने जखऱ्या संदेष्ट्याद्वारे सांगितले होते की, मांडवांच्या सण पाळणाऱ्यांना पवित्र आत्मा देईल आणि तो न पाळणाऱ्यांना शिक्षा करील. चर्च ऑफ गॉड मांडवांच्या सण पाळते आणि जीवनाचे पाणी देणाऱ्या आत्मा व वधू यांच्या सहवासात आहे पहिल्या आगमनाच्या वेळी येशूने पवित्र आत्मा दिला; दुसऱ्या आगमनाच्या वेळी आत्मा व वधू मांडवांच्या सणाच्या दिवशी पवित्र आत्मा देतात. बायबलमधील “आत्मा व वधू जीवनाचे पाणी देतात,” “जिवंत पाणी यरुशलेममधून वाहील,” आणि “जीवनाच्या पाण्याची नदी देवाचे राजासनातून वाहते” या सर्व भविष्यवाण्या असे भाकीत करतात की यरुशलेम स्वर्गीय माता पवित्र आत्मा आणि जीवनाकडे नेणाऱ्या शिकवणी देतील. यहूद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला . . . जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” (ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले . . . योहान ७:२–३९ आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो. प्रकटीकरण २२:१७ या व्हिडिओचे सर्वाधिकार वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड कडे आहेत. याचे अनधिकृत पुन्ह:ऊत्पादण आणि वितरण प्रतिबंधित आहे [वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड] https://watv.org [मिडीया कास्‍ट] https://watvmedia.org/mar