Manoj Jarange Patil | ललिता तारख यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? नालायक कुणाला म्हणाले?
NDTV Marathi
0:00 / 0:00
Manoj Jarange Patil | ललिता तारख यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? नालायक कुणाला म्हणाले?
87 857 просмотров · 20 ч назад
NDTV Marathi
739 тыс. подписчиков
87 857 просмотров · 20 ч назад
मनोज जरांगे पाटील यांनी ललिता तारख यांना ट्रोल करणाऱ्या लोकांना नालयक असा उल्लेख केला आहे. शिवाय आपण तारख यांनी जे काही आरोप केले आहेत त्याबाबत जास्त बोलणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यांना एक दिवस त्याचा पश्चाताप नक्की होईल असं ही ते म्हणाले आहे.
#ndtvmarathi #manojjarangepatil #LalitaTarakh
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics