Pune MPSC Student Protest : हातात पुरावे अन् विवेकानंद पाटलांनी धडाधड नावं घेत उडवला दणका...
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Pune MPSC Student Protest : हातात पुरावे अन् विवेकानंद पाटलांनी धडाधड नावं घेत उडवला दणका...
71 202 просмотра · 11 часов назад
LetsUpp Marathi
687 тыс. подписчиков
71 202 просмотра · 11 часов назад
पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी एस एम जोशी रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनस्थळी विद्यार्थी आंदोलक विवेकानंद पाटीलनं महाऊर्जा खात्यातील भरती प्रक्रियेतील सावळागोंधळ बाहेर काढला आहे. विशेष म्हणजे हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. यावेळी विवेकानंद पाटील काय म्हणाले? पाहा...
-
#pune #PuneNews #vivekanandpatil #rohitpawar #DevendraFadnavis #MPSC #MPSCStudents #MPSCProtest #MPSCInquiry #MPSCCommission #MPSCPune #MPSCControversy #MPSCStudentsProtest #MaharashtraGovernment #MPSCUpdate #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/