Перейти к содержимому

बाप्पाच्या आगमनानंतरचा पहिला दिवस 🥹🙏 | पूजा, मोदक, आरती आणि खास घरचं जेवण ❤️

Durva's Rhythm and life

0:00 / 0:00

बाप्पाच्या आगमनानंतरचा पहिला दिवस 🥹🙏 | पूजा, मोदक, आरती आणि खास घरचं जेवण ❤️

406 просмотров · 6 дней назад
Durva's Rhythm and life
121 подписчик
406 просмотров · 6 дней назад
गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि बाप्पासाठी खास मोदक आणि जेवण बनवण्याची लगबग! ❤️🙏 या व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पासाठी सुंदर उकडीचे मोदक बनवले. महाआरती झाली घरातली तयारी, मोदक बनवतानाची मजा, family moments आणि बाप्पाच्या सुंदर दर्शनाची झलक या vlog मध्ये पाहायला मिळेल. ✨ बाप्पाच्या आगमनाचा हा आनंद तुमच्यासोबत share करताना खूप छान वाटतंय! ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺#GaneshChaturthi2026 #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #GanpatiVlog #GanpatiFestival #UkadicheModak #Modak #BappaSathiModak #GanpatiSpecial #GaneshChaturthiVlog #MarathiVlog #MarathiFamilyVlog #FamilyVlog #MaharashtrianVlog #Ganpati2026 #Bappa #FestivalVlog #Maharashtra #IndianFestival #Part1🥰🌸