शेतातल्या बायकांसोबत केला फराळ… गप्पा, मस्करी आणि भरपूर मजा ❤️🌾
Pallavi's डेली vlog😊
0:00 / 0:00
शेतातल्या बायकांसोबत केला फराळ… गप्पा, मस्करी आणि भरपूर मजा ❤️🌾
48 269 просмотров · 4 часа назад
Pallavi's डेली vlog😊
204 тыс. подписчиков
48 269 просмотров · 4 часа назад
घरात सगळे पुण्याला गेल्यामुळे एकटं एकटं वाटत होतं… आणि गौरी-गणपतीचा फराळ करायचा होता. ❤️
म्हणून विचार केला, घरी एकट्याने करण्यापेक्षा आपल्या शेतात काम करणाऱ्या वायकांसोबतच फराळ करूया! 😊
फराळाची पिशवी घेऊन शेतात गेले, त्यांच्यासाठी थंड पाणी नेलं आणि मग सगळ्यांसोबत गप्पा, चेष्टा-मस्करी आणि फराळाचा सुंदर वेळ घालवला. 🥰
त्यानंतर मुलं शाळेतून आल्यानंतर पुन्हा शेतात गेलो. कोथिंबीर, बटाटे आणि शेतातली हिरवळ पाहताना मुलांची मजा-मस्तीही पाहायला मिळेल. 🌿🥔
घरच्यांची आठवण येत असली तरी आपल्या माणसांसोबत थोडा वेळ घालवला की मन किती छान होतं ना… ❤️
व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Channel ला Subscribe नक्की करा. 🙏❤️
#PallaviDailyVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #VillageVlog #FarmVlog #ShetiVlog #MarathiVlogger #DailyVlog #FamilyVlog #VillageLife #MarathiLifestyle #Farakal #Faral #GauriGanpati #MaharashtrianVlog #Sheti #FarmLife