Перейти к содержимому

आम्ही श्रीस्वामींचे वंशज ‪@ShreeSwamirajMaulee21‬

ShreeSwamiraj Maulee

0:00 / 0:00

आम्ही श्रीस्वामींचे वंशज ‪@ShreeSwamirajMaulee21‬

5 569 просмотров · 3 мес. назад
ShreeSwamiraj Maulee
40 тыс. подписчиков
5 569 просмотров · 3 мес. назад
‪@ShreeSwamirajMaulee21‬ सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी श्रीस्वामी महाराज कोणाच्याच अंगात येत नसत. कोणीही त्यांची मध्यस्ती करत नसत. तेव्हा श्रीचे तथाकथित वंशज नव्हते का कुठे श्रीस्वामींचे घर सुद्धा नव्हते. याचे कारण, तेव्हा श्रीस्वामी महाराज काही ठराविक लोकांनाच माहित होते. आजच्या सारखे प्रचलित नव्हते. आज सर्वाना श्रीस्वामी समर्थ महाराज माहित आहेत. त्यांना भजणारे भक्त वाढले आहेत. तसेच श्रीच्या नावे खूप काही चालले आहे. एवढेच नाही तर श्रीस्वामी महाराजांचा थेट वंसज असल्याचा दावेदार सुद्धा आज उमागला आहे. त्यावर भाष्य करणारा हा वृत्तांत..., मिलिंद नंदकुमार पिळगांवकर WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/919372060196 Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com Facebook / फेसबुक :   / swamiraj21   blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com twitter / ट्विटर : twitter.com/swamiraj21 Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA #shreeswamisamarthma #shreeswamisamarth #Shreeswamiraj