Kolhapuri Bhadang Chivda Recipe |भडंग चिवडा | Bhadang Marathi | Diwali Faral कोल्हापुरी झणझणीत viral
Priya's Receipe Series
0:00 / 0:00
Kolhapuri Bhadang Chivda Recipe |भडंग चिवडा | Bhadang Marathi | Diwali Faral कोल्हापुरी झणझणीत viral
742 просмотра · 4 дн. назад
Priya's Receipe Series
177 подписчиков
742 просмотра · 4 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏 Priya's Kitchan Craft मध्ये स्वागत! (Kolhapur cha special!)
आज बनवणार आहोत कोल्हापुरी झणझणीत भडंग चिवडा - तिखट, कुरकुरीत, चटपटीत! 😍
✨ खासियत:
✅ कोल्हापुरी झणझणीत - Secret मसाला
✅ कुरकुरीत - महिनाभर टिकणारा
✅ Kolhapur Special - अस्सल चव
📝 साहित्य:
भडंग मुरमुरे, शेंगदाणे, खोबरे, लसूण, कढीपत्ता, तिखट, हळद, मीठ, तेल
⏱️ Chapters :
00:00 - Intro - कोल्हापुरी झणझणीत भडंग!
00:25 - साहित्य - भडंग + शेंगदाणे
01:00 - भडंग भाजणे / तळणे
02:30 - मसाला Trick - कोल्हापुरी झणझणीत
03:30 - Final Mix - गरम असतानाच
04:30 - Storage Trick - महिनाभर टिकणारा
05:20 - Taste Test + Outro
🎥 माझे इतर फराळ:
1. रवा लाडू 1 किलो: • पाकातले रवा लाडू असे बनवल्यास कधीच बिघडणार...
2. बेसन लाडू: • ही एक ट्रिक वापरून 💯दाणेदार बेसन लाडू बनवा...
3. चकली 1 किलो: • 100% चकली मऊ व तेलकट होणार नाही,ही ट्रिक👆 ...
4. शंकरपाळी: • 1 किलो अचूक प्रमाणात तेलात न विरघळता बेकरी...
5. बेसन शेव: • बेसनाची खारी👆 कुरकुरीत बारीक शेव🪔 | घरीच ...
6. कडकणी: • कुरकुरीत कडकणी तेलकट न होण्यासाठी अचूक प्र...
👇 Follow Kara:
📸 Instagram: / priyaskitchancraft
📘 Facebook Page: / priyaskitchancraft
▶️ Subscribe + Bell 🔔
भडंग कसा वाटला? झणझणीत झाला का? Comment करा!
#KolhapuriBhadang #BhadangChivda #DiwaliFaral #PriyasKitchanCraft #KolhapuriRecipe