1 किलो पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अजिबात तेलकट/आकसणार नाही - खास ट्रिक | Patal Pohe Chivda Diwali
Priya's Receipe Series
0:00 / 0:00
1 किलो पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अजिबात तेलकट/आकसणार नाही - खास ट्रिक | Patal Pohe Chivda Diwali
280 просмотров · 1 дн. назад
Priya's Receipe Series
178 подписчиков
280 просмотров · 1 дн. назад
नमस्कार, Priya's Kitchen Craft मध्ये तुमचं मनापासून स्वागत! 🙏🪔
दिवाळी फराळात सगळ्यात आधी संपणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा! आज आपण 1 किलो पातळ पोह्यांचा अजिबात तेलकट न होणारा, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा बनवणार आहोत.
🎬 हा व्हिडिओ बघताय: • 1 किलो पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अजिबा...
✨ 1 किलो साठी लागणारे साहित्य:
पातळ पोहे - 1 किलो, शेंगदाणे - 250 ग्रॅम, फुटाणे डाळ - 200 ग्रॅम, सुकं खोबरं पातळ काप - 100 ग्रॅम, कढीपत्ता, हिरवी मिरची, चिवडा मसाला
📌 महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी टीप: चिवडा पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरा.
🎥 आमचे इतर दिवाळी फराळ व्हिडिओ नक्की बघा:
1) 1 किलो गव्हाच्या पिठाची शंकरपाळी | Gavhachi Shankarpali
👉 https://www.youtube.com/@PriyasKitche...
2) बाजारसारखी बेसन बारीक शेव | Besan Barik Shev
👉 https://www.youtube.com/@PriyasKitche...
3) खुसखुशीत खारी शंकरपाळे | Khari Shankarpale [CORRECTED]
👉 https://www.youtube.com/@PriyasKitche...
4) संपूर्ण दिवाळी फराळ प्लेलिस्ट | Diwali Faral Playlist
👉 https://www.youtube.com/@PriyasKitche...
CHAPTERS - 8:58:
0:00 - Intro - 1 किलो चिवडा आकसणार नाही याची गॅरंटी!
0:38 - 1 किलो साठी साहित्य
1:45 - चिवडा न आकसण्याची खास ट्रिक
3:10 - शेंगदाणे, डाळं, खोबरं तळणे
5:02 - फोडणी आणि मसाला
6:45 - गरम चिवड्यात करू नये ती चूक
7:50 - महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी Storage Tip
8:30 - Final Taste Test
आम्हाला Follow करा:
YouTube: / @priyaskitchencraft
Instagram: / priyaskitchencraft
Facebook: / priyaskitchencraft
#patalpohechivda #diwalifaral #chivdarecipe #1kilochivda #diwalispecial #marathirecipe #priyaskitchencraft