वातापि गणपतिं भजेऽहम् | वातापि गणपति म्हणजे काय? | Eternal मराठी | भाग- ५९
Madhura Welankar - Satam
0:00 / 0:00
वातापि गणपतिं भजेऽहम् | वातापि गणपति म्हणजे काय? | Eternal मराठी | भाग- ५९
8 717 просмотров · 1 день назад
Madhura Welankar - Satam
94,9 тыс. подписчиков
8 717 просмотров · 1 день назад
वातापि गणपतिं भजेऽहम्…” ही कर्नाटक संगीतातील अत्यंत लोकप्रिय गणेशवंदना आपण अनेकदा ऐकली असेल. पण या रचनेत गणपतीला ‘वातापि गणपती’ का म्हटलं आहे? ‘वातापि’ हे गणपतीचं विशेषण आहे की एखाद्या ठिकाणाचं नाव?
या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत वातापि म्हणजे आजचं कर्नाटकातील बदामी आणि जवळजवळ चौदाशे वर्षांपूर्वी वातापीहून तमिळनाडूतील तिरुचेंगट्टंकुडीपर्यंत गणपतीची मूर्ती कशी पोहोचली, यामागची परंपरा आणि इतिहास.
तसंच, कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या मुत्तुस्वामी दीक्षितरांनी रचलेल्या या स्तोत्रातील संस्कृत शब्दांचा अर्थ, गणपतीचं स्वरूप, मूलाधार चक्र, वाणीच्या चार अवस्था, ॐकारस्वरूप वक्रतुण्ड, हातातील ऊस, पाश आणि डाळिंब यामागचे संदर्भही आपण समजून घेणार आहोत.
या रचनेचा हंसध्वनी रागाशी असलेला संबंध, दीक्षितरांच्या ‘गुरुगुह’ नाममुद्रेचा संदर्भ आणि त्यांच्या संगीतप्रतिभेची काही वैशिष्ट्येही या भागात पाहायला मिळतील.
‘वातापि गणपतिं भजेऽहम्’ ही केवळ एक लोकप्रिय गणेशरचना नाही; तिच्या प्रत्येक शब्दामागे गणेशतत्त्व, इतिहास, संस्कृत भाषेचं सौंदर्य आणि कर्नाटक संगीताची समृद्ध परंपरा दडलेली आहे.
तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की Share करा आणि अशाच साहित्य, संस्कृती, इतिहास आणि परंपरेमागच्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी Channel ला Subscribe करा.
‘वातापि गणपतिं’ ही रचना तुम्ही यापूर्वी ऐकली होती का? आणि आजच्या भागातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वांत जास्त आवडली? Comment मध्ये नक्की सांगा! 💬
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
For Brand Collaborations or Partnerships, email us at: mwelankar@gmail.com
Eternal मराठी | भाग- ५९
____________________
Incredible मराठी Playlist: • incredible MARATHI
मधुरव Online Lockdwon S1 Playlist: • Madhurav Online Lockdown Series S1
मधुरव Online Lockdwon S2 Playlist: • Madhurav Online Lockdown Series S2
____________________
Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
Instagram: / madhurawelankarsatam
Facebook: / madhurawelankar
Incredible Marathi Instagram : / lncrediblemarathi
_____________________
संशोधन- डॉ. समिरा गुजर.
संकलन - प्रतीक वाघ.
_____________________
#vatapiganapati #ganapati #ganeshchaturthi #ganeshotsav #ganeshstotra #ganeshmantra #lordganesha #muthuswamidikshitar #carnaticmusic #hamsadhwani #badami #ganeshbhakti #sanskritstotra #indianculture #indianhistory #ganapatibappa #ganeshbhakti