Dhananjay Munde-Pankaja Munde परळीत Valmik Karad चा उल्लेख कराड प्रकरणाचा Beedनगपरिषदेवर काय परिणाम?
Linelight Creative Studio
0:00 / 0:00
Dhananjay Munde-Pankaja Munde परळीत Valmik Karad चा उल्लेख कराड प्रकरणाचा Beedनगपरिषदेवर काय परिणाम?
105 874 просмотра · 11 мес. назад
Linelight Creative Studio
299 тыс. подписчиков
105 874 просмотра · 11 мес. назад
#dhananjaymunde #pankajamunde #valmikkarad
Munde vs Munde: परळीत 'वाल्मिक कराड'चा उल्लेख! Dhananjay Munde यांची खेळी की चूक? | #beed Election
बीड आणि परळीचं राजकारण पुन्हा एकदा हादरलंय! धनंजय मुंडेंनी सार्वजनिक सभेत अचानक वाल्मिक कराडचं नाव घेतलं आणि संपूर्ण जिल्ह्यात नवीन चर्चा सुरू झाली. पंकजा मुंडेंची शांत प्रतिक्रिया, अजित पवारांचं अंतर, वाल्मिक समर्थकांचा दबाव आणि परळी नगरपालिकेची निवडणूक… या सर्वांमुळे बीडचं राजकारण तापलं आहे.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या—
धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडचा उल्लेख का केला?
पंकजा मुंडेंचं मौन नेमकं काय संकेत देतंय?
अजित पवारांनी धनंजयपासून Distance का ठेवलं?
बीड-परळी निवडणुकीवर याचा नेमका परिणाम काय?
ओबीसी–मराठा समीकरणांवर या एका विधानाचा कसा प्रभाव होणार?
हा संपूर्ण राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.
👉 Subscribe करा – “त्याचं काय महाराष्ट्र!”
👉 महाराष्ट्रातील प्रत्येक Breaking Political Update तुमच्यापर्यंत सर्वात आधी!
---
Beed Rajkaran, Parli Election, Dhananjay Munde, Pankaja Munde, Valmik Karad, Beed Politics, Parli Nagarparishad, Maharashtra Politics, Munde vs Munde, Ajit Pawar News, OBC Politics Maharashtra, Maratha Reservation Politics, Parli Munde Family, Beed BJP NCP, Valmik Karad Case, Beed Trending News, Parli Political Analysis, Beed Municipal Election, Maharashtra Breaking News, Dhananjay Munde Speech, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, बीड राजकारण, परळी नगरपालिका, वाल्मिक कराड, महायुती बीड, मराठा ओबीसी राजकारण, अजित पवार परळी, मुंडे घराणे राजकारण, बीड निवडणूक, महाराष्ट्र निवडणूक अपडेट, त्याचं काय महाराष्ट्र, बीड परळी बातम्या,
#BeedPolitics
#ParliElection
#MundeVS Munde
#PankajaMunde
#DhananjayMunde
#ValmikKarad
#MaharashtraPolitics
#MarathaOBC
#NCPAjitPawar
#BJPBeed
#MaharashtraNews
#PoliticalAnalysis
#BreakingPolitics
#BeedUpdates
#ParliPolitics
#TrendingNews
#YoutubeMarathi