US Midterm Elections: Trump Republicans च्या पराभवानं भारताच्या Agriculture, Farm Trade वर परिणाम?
आपला अन्नदाता | Aapla Annadata
0:00 / 0:00
US Midterm Elections: Trump Republicans च्या पराभवानं भारताच्या Agriculture, Farm Trade वर परिणाम?
5 809 просмотров · 14 ч назад
आपला अन्नदाता | Aapla Annadata
35,9 тыс. подписчиков
5 809 просмотров · 14 ч назад
#TrumpMidtermElection #USMidtermElections #TrumpElectionLoss #AaplaAnnadata
ज्या ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याची घोषणा केली, जगभरातील देशांवर टॅरिफ लादण्याची भूमिका घेतली, चीनपासून भारतापर्यंत व्यापाराच्या मुद्द्यावर दबावाचं राजकारण केलं, युक्रेन आणि मध्यपूर्वेतील संघर्षांबाबत अमेरिकेची भूमिका आक्रमकपणे मांडली, त्याच ट्रम्प यांना आता अमेरिकेतील मतदारांनी थेट दणका दिलाय. कारण अमेरिकेत झालेल्या मध्यावती निवडणूकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दोन्ही सभागृहात दारून पराभव झालाय. कारण दुपारी १२ वाजेपर्यंत ट्रम्प यांचा विरोधी पक्ष डेमोक्रॅट्सनी सिनेटमध्ये बहुमत मिळवलं होतं आणि प्रतिनिधीगृहातही त्यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळं आपण म्हणजेच अमेरिका असा मोठा भ्रम बाळगणाऱ्या ट्रम्प यांच्या भ्रमाचा भोपळा फोडत अमेरिकन नागरिकांनी हम करे सो कायदा या ट्रम्पच्या धोरणाला थेट फाट्यावर मारलं आहे आणि ट्रम्प यांच्या पुढील दोन वर्षांसाठीच्या राजकारणासाठी मोठी अडचण केली आहे. कारण सत्ता जरी त्यांच्याकडे राहणार असली तरी काँग्रेसमध्ये मात्र आता त्यांच्या मताची आणि सोयीची व्यवस्था राहणार नाहीय. तेव्हा एकूणच ट्रम्प यांचं नेतृत्व आणि अमेरिकेतील जनतेची नाराजी या मुद्द्यावरून झालेल्या निवडणूकीचे परिणाम जगात कसे होऊ शकतात, भारतात कृषी संबंधित कोणते बदल अथवा धोरणांमध्ये आपली ताकद वाढू शकते हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.
#DonaldTrump #Trump #TrumpMidtermElection #USMidtermElections #TrumpElectionLoss #USPolitics #Republicans #Democrats #AmericaPolitics #USCongress #IndiaUSRelations #IndiaUSTrade #Agriculture #IndianAgriculture #Farmers #FarmersNews #AgricultureNews #GlobalTrade #WorldEconomy #Tariffs #TrumpTariffs #USIranWar #IndiaAgriculture #MarathiNews #AgricultureMarathi #शेतकरी #शेती #कृषी #कृषीबातम्या #ट्रम्प #अमेरिकेचेराजकारण #मध्यावतीनिवडणूक #भारतअमेरिकाव्यापार #शेतकरीबातम्या #कृषीव्यापार
The same Donald Trump who vowed to “Make America Great Again,” took a hardline stance on imposing tariffs on countries across the world, used trade as a tool to pressure nations from China to India, and aggressively asserted America’s position on conflicts in Ukraine and the Middle East, has now been dealt a direct blow by American voters. In the US midterm elections, Trump’s Republican Party suffered a massive defeat in both chambers of Congress, with Democrats securing a majority in the Senate and taking the lead in the House of Representatives. In a stunning rejection of Trump’s “America First” approach and his “my way or the highway” style of politics, American voters have burst his bubble and created a major political challenge for the next two years of his presidency. Although Trump will remain in power, he will no longer have the same level of support or political convenience in Congress, and his legislative agenda could now face serious hurdles as Democrats gain the power to challenge, scrutinise and block his decisions. So, what does this election reveal about Trump’s leadership and growing public dissatisfaction in America? How could its consequences reshape global politics? And, most importantly, what changes could India see in agricultural trade and policies, and how could this shift strengthen India’s position in negotiations with the United States? That is exactly what we are going to explore in this video.