Перейти к содержимому

US Midterm Elections | Donald Trump यांचा पराभव, मध्यावधी निवडणुकीनंतर नेमकं काय बदलं?

Story Dot Com

0:00 / 0:00

US Midterm Elections | Donald Trump यांचा पराभव, मध्यावधी निवडणुकीनंतर नेमकं काय बदलं?

14 427 просмотров · 11 ч назад
Story Dot Com
552 тыс. подписчиков
14 427 просмотров · 11 ч назад
#donaldtrump #usmidtermelections #uselection #storydotcom भारतात एकदा खासदार निवडून दिला की पाच वर्ष त्याने तुमच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही तरी आपल्याला काहीही करता येत नाही. पण अमेरिकेच्या घटनेत एक अशी तरतूद आहे, ज्याने खासदाराला दोन वर्षातच परत एकदा परीक्षा द्यावी लागते. कारण, अमेरिकेत खासदारांची टर्म फक्त दोन वर्षांची आहे. अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना असा झटका बसलाय, ज्याने त्यांच्या पक्षाने अमेरिकन काँग्रेसमधलं बहुमतही गमावलंय. अचानक सुरु केलेलं युद्ध, जागतिक स्तरावर सुरु केलेलं ट्रेड वॉर यामुळे फक्त भारतासारखे देशच डोनाल्ड ट्रम्प यांना वैतागलेत असं नाही तर अमेरिकेतले मतदारही ट्रम्प यांना दोन वर्षातच कसे वैतागलेत त्याचं उदाहरण देणारी ही निवडणूक आहे. पण या निवडणुकीत बहुमत गमावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नेमक्या काय अडचणी तयार झाल्यात, अमेरिकेत या मध्यावधी निवडणुका का होतात आणि २०२८ च्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेतलं चित्र कसं बदलून गेलंय त्याचीच माहिती मी या व्हिडीओत देणार आहे.. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...