Перейти к содержимому

खाडीत पकडले चिलापी मासे | तिलापीया मास्यांची मासेमारी

Malvani Life

0:00 / 0:00

खाडीत पकडले चिलापी मासे | तिलापीया मास्यांची मासेमारी

14 266 просмотров · 1 г. назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
14 266 просмотров · 1 г. назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो. मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण जाणार आहोत ते मुरुडला आणि मासेमारीचा आनंद घेणार आहोत. चिलापी नामक मास्याची मासेमारी आपण करणार आहोत.नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….. #malvanilife #fishing #konkan #fish #youtuber #youtube #fisherman #fishingnet #fishingtechniques #murud #malvan #tilapia #chilapi facebook   / 1232157870264684   Instagram https://www.instagram.com/invites/con...