Перейти к содержимому

श्री देव वेतोबाला 🔥 भेटायला आले साक्षात वेतोबा 🔥 आणि सर्व कलाकार 💥 वेतोबाची जत्रा आरवली 2023 Vetoba

Hoy Maharaja Vlog

0:00 / 0:00

श्री देव वेतोबाला 🔥 भेटायला आले साक्षात वेतोबा 🔥 आणि सर्व कलाकार 💥 वेतोबाची जत्रा आरवली 2023 Vetoba

62 671 просмотр · 2 г. назад
Hoy Maharaja Vlog
30,1 тыс. подписчиков
62 671 просмотр · 2 г. назад
श्री देव वेतोबाला भेटायला आले साक्षात वेतोबा आणि सर्व कलाकार वेतोबाची जत्रा आरवली 2023 Vetoba या १७ डिसेंबरला होती श्री वेतोबाची जत्रा अतिशय जागृत देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. इथे केलेला नवस पूर्ण होतोच अशी श्रद्धा आहे. या वेळेला श्री शेत्रपाल वेतोबा सिरियल चे मुख्य भुमिका करणारे श्री. उमाकांत पाटील सर व सर्व कलाकार दर्शनासाठी हजर होते. त्यांच्याशी गप्पा मारल्यामुळे खूपच समाधान वाटले. साक्षात वेतोबा समोर आले असा भास झाला. या सर्व कलाकाराना बघून सर्वच आनंदी झाले. जितक तुम्हाला दाखवता येईल तेवढे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद...... https://youtube.com/@babloonyoutube21...