केळीचं संपूर्ण शेडूल थोडक्यात, ऐका थेट तज्ञांकडून | कमी खर्चात जास्त उत्पादन! Export Quality Banana
शेतकरी बळीराजा
0:00 / 0:00
केळीचं संपूर्ण शेडूल थोडक्यात, ऐका थेट तज्ञांकडून | कमी खर्चात जास्त उत्पादन! Export Quality Banana
7 056 просмотров · 11 дней назад
शेतकरी बळीराजा
6,27 тыс. подписчиков
7 056 просмотров · 11 дней назад
शेतकरी मित्रांनो, श्री. अरुण बापू पवार हे ज्येष्ठ केळी तज्ञ असून त्यांना केळी पिकाचा दीर्घकालीन अनुभव आहे. कमी खर्चात केळीचे अधिक उत्पादन कसे घ्यावे, याबाबत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.श्रीपूर, ता. माळशिरस परिसरात केळी पिकाचा प्रसार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
या व्हिडिओमध्ये त्यांनी केळी पिकाबाबत अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🙏🌱
#केळी #bananafarming #exportquality #shedule #शेतकरी #agriculture #solapur #maharashtra