चित्रपट - बाप माझा ब्रम्हचारी - Baap Majha Brahmachari - 1962 l जयश्री गडकर l Marathi Movie भाग - 6
Classic Marathi
0:00 / 0:00
चित्रपट - बाप माझा ब्रम्हचारी - Baap Majha Brahmachari - 1962 l जयश्री गडकर l Marathi Movie भाग - 6
860 просмотров · 18 часов назад
Classic Marathi
190 тыс. подписчиков
860 просмотров · 18 часов назад
कलाकार : उल्हास, जयश्री गडकर, राजा गोसावी, रमेश देव, दामुअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, शरद तळवलकर, जोग, डेझी इराणी, तारा दिक्षीत, रणजित बुधकर, रत्नमाला, लीला जयवंत, वसुंधरा पौडवाल, वीणा बेलगी, वैशंपायन, सुरेखा जोशी
निर्माता :नंदलाल माखीजा
दिग्दर्शक :दिनकर द. पाटील
संगीत :वसंत देसाई
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर
कथासूत्र :देवळात सापडलेल्या एका वेड्याला बाबासाहेब बागाईतदार दत्तक घेतात.ते निपुत्रिक असतात.संगीताच्या सामर्थ्यावर तो सुधारेल अशी त्यांची खात्री.दुसरीकडे वाळिंबे आपल्या मुलीच्या नाचगाण्याला इतके वैतागतात की शेवटी तिला खोलीत कोंडून ठेवतात.मंजिरीचे भजन वेड्याच्या कानावर पडते. तो संगीताचा वेडा होतो.गृहत्याग करणाऱ्या मंजिरीपाठोपाठ तोही मुक्तश्रामाची वाट धरतो.त्याच सुमारास मंजिरीचा एक परदेशस्थ नातेवाईक तिच्या नावे कोट्यावधी रुपयांची इस्टेट मागे ठेवून मरण पावतो.मात्र एका अटीवर.मंजिरीने कायम अविवाहित राहायचे.वेडा खरेच पुढे शहाणा होतो.ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.लग्न करतात.तिला धनदौलतही मिळते.
Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on YouTube.
This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment – Like, Share,
Subscribe Us https://goo.gl/ujY8m9