इंडिया आघाडीत राज ठाकरे जाणार? । Raj Thackeray । INDIA Alliance | PrimeTime Maharashtra
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
इंडिया आघाडीत राज ठाकरे जाणार? । Raj Thackeray । INDIA Alliance | PrimeTime Maharashtra
1 147 просмотров · 1 день назад
PrimeTime Maharashtra
225 тыс. подписчиков
1 147 просмотров · 1 день назад
एकीकडे ठाकरे बंधू मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करतायत, तर दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडी बैठकीची जुळवाजुळव करत आहे. त्यात संजय राऊत यांनी एक असं वाक्य टाकलंय ज्याने महाराष्ट्राचं राजकारण पारच ढवळून निघालंय.. ते म्हणालेत कि, ‘राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद आहे.'' आता राऊतांनी राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद असल्याचं सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. ज्यामुळे राज ठाकरे आता इंडिया आघाडीत जाणार का? आणि असं झाल्यास ज्या काँग्रेसने आधी राज ठाकरेंना दारातही उभं करायला नकार दिला होता, ती आता काय करणार? तसेच आता दुसरीकडे लवकरच इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्यामुळे आघाडीच्या या बैठकीत उद्धव ठाकरे काय प्रस्ताव देणार? याकडे सर्वांचंच लक्ष्य लागलंय..
.
.
.
#RajThackeray #RahulGandhi #SanjayRaut #UddhavThackeray #INDIABloc #MVA #MNS #ThackerayBrothers #ElectionCommission #GyaneshKumar
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra