Chinchakadi Rice , चिंच कडी आणि भात
Tummy Tung Swad
0:00 / 0:00
Chinchakadi Rice , चिंच कडी आणि भात
108 просмотров · 2 месяца назад
Tummy Tung Swad
88 подписчиков
108 просмотров · 2 месяца назад
चिंच हलके कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटे भिजवून घेणे
चिंचेच्या पाण्यामध्ये एक चमचा तांदळाची पिठी मिक्स करून घेणे
कांदा उभा चिरून घेणे
लसुन आणि काळी मिरी वरवंटा मध्ये ठेचून घेणे
फोडणीसाठी
तेल
राई जिरे
लाल मिरची पावडर
हिरवी मिरची
हळद
आणि वरील कांदा लसूण आणि काळी मिरी
फोडणी करून चवीप्रमाणे मीठ इत्यादी
10 मिनिटं व्यवस्थित उकळून गरम भाताबरोबर सर्व्ह करणे.
टीप
ताप येऊन गेल्यावर तोंडाची चव
25 जिभेची चव जेव्हा नष्ट होते त्यावेळी ही चिंचेची कढी भाताबरोबर खावी.
एखाद्याच्या तोंडाला चव नसेल वरील पदार्थ म्हणजे चिंचेची कढी बनवून भाताबरोबर खाणे
जेवणा मधील साधा आणि सोपा झटपट होणारा पदार्थ.