Перейти к содержимому

एका मुस्लिम मेंढपाळामुळे सुरू झाली होती अमरनाथ यात्रा? खरी गोष्ट नक्की कायंय ?

LagavBatti

0:00 / 0:00

एका मुस्लिम मेंढपाळामुळे सुरू झाली होती अमरनाथ यात्रा? खरी गोष्ट नक्की कायंय ?

9 512 просмотров · 6 мес. назад
LagavBatti
420 тыс. подписчиков
9 512 просмотров · 6 мес. назад
अमरनाथ यात्रा… हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि कठीण यात्रांपैकी एक. पण या यात्रेच्या इतिहासामागे एक अशी गोष्ट दडलेली आहे जी अनेकांना माहितीच नाही. एका मुस्लिम गुराख्याने, बुटा मलिक यांनी. ही पवित्र गुहा कशी शोधली आणि ती संपूर्ण जगाच्या श्रद्धेचं केंद्र कशी बनली, याची ही थक्क करणारी कथा आहे. धर्म वेगळे असले तरी श्रद्धेचा धागा कसा एकत्र आणतो, हे या कथेतून स्पष्ट होतं. आजही त्यांचं कुटुंब या यात्रेशी जोडलेलं आहे, ही गोष्ट आणखी विशेष बनवते. जाणून घ्या अमरनाथ यात्रेचा हा अनोखा आणि प्रेरणादायी इतिहास. #amarnathyatra #amarnathtemple The Amarnath Yatra... one of the most sacred and arduous pilgrimages in Hinduism. Yet, hidden within the history of this journey lies a story that remains unknown to many. This is the astonishing tale of how a Muslim herdsman Buta Malik discovered this sacred cave and how it subsequently became a focal point of faith for the entire world. This narrative vividly illustrates how, despite differences in religion, the thread of faith serves to unite us all. What makes this story even more remarkable is that, to this day, his family remains deeply connected to this pilgrimage. Discover this unique and inspiring history of the Amarnath Yatra. नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.