Ujani AI Project: उजनीत 1.14 लाख कोटींचा प्रकल्प; तीन जिल्ह्यांच्या पाण्याला धोका?
LagavBatti
0:00 / 0:00
Ujani AI Project: उजनीत 1.14 लाख कोटींचा प्रकल्प; तीन जिल्ह्यांच्या पाण्याला धोका?
9 051 просмотр · 2 дн. назад
LagavBatti
420 тыс. подписчиков
9 051 просмотр · 2 дн. назад
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाजवळ तब्बल 1.14 लाख कोटी रुपयांचा AI डेटा सेंटर प्रकल्प प्रस्तावित आहे. 'द सीड' (SEED) या प्रकल्पात मोठं AI डेटा सेंटर, तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि बॅटरी स्टोरेज यांचा समावेश आहे. मात्र, या प्रकल्पामुळे उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि मच्छीमारीवर काय परिणाम होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डेटा सेंटरला पाणी किती लागणार? फ्लोटिंग सोलर प्रकल्पामुळे जलपरिसंस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? प्रशासनाचा यावर काय दावा आहे आणि शेतकऱ्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे? उजनीच्या पाण्याभोवती उभ्या राहिलेल्या या विकास विरुद्ध पर्यावरणाच्या चर्चेचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेतला आहे.
#UjaniDam #AIDataCentre #Solapur #Maharashtra #Farmers
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.