लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation
195 149 просмотров · 1 г. назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
195 149 просмотров · 1 г. назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation
लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation
पूर्वी जेवढा लागणार तेव्हडाच स्वयंपाक केला जायचा, लागणार तेवढ्याच ताज्या भाज्या, दूध फळे घरात आणली जायची. त्यामुळे फ्रिज ची कधी गरज भासायची नाही. किंवा फ्रिज वापरले जायचेच नाहीत.
पण आज मात्र काळ बदलेल तसे आपल्याला पण बदल करावे लागतात. धावपळीचे जीवन असल्याने, सगळ्यांना घाई असल्याने आठवड्याभऱ्याच्या भाज्या एकदाच आणून ठेवल्या जातात, संध्याकाळी दूध परत गरम करायला वेळ नसेल तर फ्रिज मध्ये ठेवावे लागते. सोबत अजून बरेच पदार्थ, आपण टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो.
एव्हडेच नाही तर काही ठिकाणी दमट हवेमुळे काही कोरडे पदार्थ सुद्धा जसे कि शेंगदाणे, कडधान्य, डाळी फ्रिजमध्ये ठेवाव्या लागतात. आणि हळू होऊ फ्रिज भरायला सुरुवात होते. वस्तू पटकन सापडत नाहीत आणि कधी कधी त्यात अशाच पडून राहून वाया जातात.
तर आज मी तुम्हाला माझा मध्यम साईझ चा फ्रिज मी कसा लावते, भाज्या साठवताना कोणती काळजी घेते, फ्रिज मध्ये पदार्थांचा वास लागू नये म्हणून काय करते, तसेच कोणत्या प्रकारची भांडी वापरते या सगळ्या गोष्टी या विडिओ मार्फत दाखवणार आहे, म्हणजे फ्रिज तूर करतात आहे. थोडक्यात सांगायचे तर फ्रिज कसा लावावा? फ्रिज organisation या विषयावर आजचा विडिओ आहे.
Other recipes -
रोजची कामं सोपी होण्यासाठी आणि माणसं जपण्यासाठी ११ टिप्स | 11 महत्वाच्या किचन टिप्स 11 Kitchen Tips
• रोजची कामं सोपी होण्यासाठी आणि माणसं जपण्य...
१५ महत्वाच्या किचन टिप्स | फ्रिज लावताना, धान्य व भाज्या साठवताना १५ गोष्टी पाळा 15 Imp Kitchen Tips
• १५ महत्वाच्या किचन टिप्स | फ्रिज लावताना, ...
रोजची कामं सोपी होण्यासाठी व स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी ११ टिप्स | महत्वाच्या किचन टिप्स 11 KitchenTips
• रोजची कामं सोपी होण्यासाठी व स्वयंपाक शिकण...
वाढत्या उन्हाळ्यासाठी ११ टिप्स | स्वयंपाक व घरातली कामं सोपी होण्यासाठी किचन टिप्स 10 Kitchen Tips
• वाढत्या उन्हाळ्यासाठी ११ टिप्स | स्वयंपाक ...
सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? सुगरणींनो बनवा महिन्याचे फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips
• सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? स...
उत्तम स्वयंपाक आणि स्वच्छ किचनसाठी 10 किचन टिप्स | रोजची कामे करताना या 11 चुका टाळा 10 Kitchen Tips
• उत्तम स्वयंपाक आणि स्वच्छ किचनसाठी 10 किचन...
रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking
• रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10...
११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंपाक, झुरळं मुंग्या न होण्यासाठी झक्कास टिप्स 11KitchenTips
• ११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंप...
भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips
• भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव...
स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्या १० टिप्स । किचन टिप्स मराठीमध्ये । Useful Kitchen Hacks ।
• स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्या १० टिप्स । ...
#fridgeorganisation #refrigeratororganisation #kitchenorganisation #kitchentips #saritakitchenkitchentips #फ्रिजटूर #फ्रिजकसेआवरावे #फ्रिजमध्येभाज्याकश्यासाठवाव्यात #सरिताकिचनटिप्स
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com