Перейти к содержимому

चाई पडणे: कारणे, घरगुती उपाय व उपचार | Patchy Alopecia: Causes & Treatment | Dr Harish Patankar

Dr. Harish Patankar

0:00 / 0:00

चाई पडणे: कारणे, घरगुती उपाय व उपचार | Patchy Alopecia: Causes & Treatment | Dr Harish Patankar

6 843 просмотра · 1 месяц назад
Dr. Harish Patankar
160 тыс. подписчиков
6 843 просмотра · 1 месяц назад
चाई पडणे: कारणे, घरगुती उपाय व उपचार | Patchy Alopecia: Causes & Treatment | Dr Harish Patankar चाई पडणे म्हणजे काय? डोक्यावर, दाढीमध्ये, मिशांमध्ये, भुवया किंवा पापण्यांवर अचानक पॅचमध्ये केस गळण्यामागे कोणती कारणे असू शकतात? या व्हिडिओमध्ये पॅची केस गळणे, त्याची कारणे, दोष-धातूंच्या संदर्भातील विश्लेषण, Scalp Analysis, Hair Testing, घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. Timestamps 00:00 – चाई पडणे म्हणजे काय? | Patchy Hair Loss ची ओळख 01:10 – चाई पडण्याची कारणे आणि Autoimmune Disease शी संबंध 02:50 – पॅचेसचे प्रकार आणि पॅच कुठे पडतो? 04:00 – दोष आणि धातूंनुसार केस गळण्याचे विश्लेषण 05:00 – Stress, चिंता आणि रात्री जागरणाचा केसांवर परिणाम 05:35 – Hair Testing साठी 3 + 7 + 3 + 5 + 6 + 11 पॅटर्न 06:00 – Scalp Photography आणि Scalp Analysis 07:17 – Hair Root, Shaft आणि Tip चे परीक्षण 08:28 – Hair Porosity आणि योग्य तेलाची निवड 09:43 – चाई पडल्यावर काय टाळावे? आहार आणि घरगुती उपाय 10:19 – लसूण, मिरी आणि Microneedling सारखे स्थानिक उपचार 10:53 – आयुर्वेदिक औषधे आणि दोष-धातूंनुसार उपचार 11:30 – Patchy Hair Loss वरील आयुर्वेदिक उपचार | Kesh Ayurveda केस गळण्यामागचे मूळ कारण समजून घेणे आणि योग्य निदानानंतर उपचार करणे महत्त्वाचे आहे. Disclaimer: ही माहिती केवळ शैक्षणिक आणि जनजागृतीच्या उद्देशाने दिली आहे. कोणतेही उपचार किंवा औषध स्वतःहून सुरू करण्यापूर्वी पात्र डॉक्टर किंवा वैद्यांचा सल्ला घ्या. उपचारांचा परिणाम व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो. #patchyalopecia #patchyhairloss #hairloss #hairfall #hairlosstreatment #alopecia #baldpatches #hairgrowth #hairgrowthtreatment #haircare #scalpcare #healthyhair #hairhealth #hairroots #hairtesting #scalpanalysis #hairanalysis #hairporosity #beardhairloss #beardpatches #eyebrowhairloss #hairlosscauses #hairfallcauses #hairregrowth #ayurveda #ayurvedic #ayurvedahaircare #ayurvedichairtreatment #ayurvedictreatment #homeremedies #naturaldhaircare #naturalskincare #skincare #skinhealth #skincareayurveda #ayurvedicskincare #skinproblems #skinhealthtips #hairandskin #hairandskincare #kayaayurved #kayaayurvedhaircare #kayaayurvedskincare #keshayurved #drharishpatankar #puneayurveda #punehaircare #hairclinic #skinclinic