Перейти к содержимому

गावरान मटण | चव अशी की चाटून पुसून खाणार | Mutton curry | Mutton Recipe | Gavran Chav

गावरान चव - Gavran Chav

0:00 / 0:00

गावरान मटण | चव अशी की चाटून पुसून खाणार | Mutton curry | Mutton Recipe | Gavran Chav

25 083 просмотра · 3 дн. назад
गावरान चव - Gavran Chav
78,1 тыс. подписчиков
25 083 просмотра · 3 дн. назад
गावाकडच्या अस्सल चवीचं झणझणीत आणि खमंग गावरान मटण! भरपूर मसाला, चविष्ट रस्सा आणि मटणाचे लहान लहान तुकडे… अशी ही अप्रतिम मेजवानी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. 🤤 गावाकडच्या माणसांसोबत झाडाखाली बसून गावरान मटणाचा आस्वाद घेण्याची मजाच काही और आहे! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ❤️ तुम्हाला गावरान मटण आवडतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा! #गावरानमटण #गावरानरेसिपी #मटणरेसिपी #गावरानस्वाद #गावाकडचंजेवण #मटणरस्सा #झणझणीतमटण #महाराष्ट्रीयनरेसिपी #VillageFood #MuttonRecipe #GavranSwad #MaharashtrianFood