Перейти к содержимому

वरणाची फोडणी कशी द्यावी? | सोपी आणि चविष्ट मराठी रेसिपी

Shraddha's kitchen

0:00 / 0:00

वरणाची फोडणी कशी द्यावी? | सोपी आणि चविष्ट मराठी रेसिपी

290 просмотров · 2 нед. назад
Shraddha's kitchen
103 подписчика
290 просмотров · 2 нед. назад
🙏 नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वरण फोडणी देण्याची योग्य पद्धत! 😍🍲 घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट, खमंग आणि अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे वरण कसे बनवायचे आणि त्याला छान फोडणी कशी द्यायची, हे या व्हिडिओमध्ये पाहा. गरमागरम भातासोबत खमंग वरण, त्यावर सुगंधित फोडणी आणि सोबत लिंबू, कांदा व लोणचे — अहाहा! 😋❤️ ✨ साहित्य (Ingredients):- शिजवलेली तुरीची डाळ (Boiled Toor Dal) तेल किंवा तूप (Oil or Ghee) मोहरी (Mustard Seeds) जिरे (Cumin Seeds) बारीक चिरलेला लसूण (Finely chopped Garlic) हिरवी मिरची / लाल सुकी मिरची (Green / Dry Red Chili) कढीपत्ता (Curry Leaves) हिंग (Asafoetida) हळद (Turmeric Powder) बारीक चिरलेली कोथिंबीर (Fresh Coriander) चवीनुसार मीठ (Salt to taste) व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच सोप्या मराठी रेसिपीसाठी चॅनेल Subscribe करायला विसरू नका. 🔔 तुम्ही वरणाला फोडणी कशी देता, ते कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ धन्यवाद! 🙏 #वरणफोडणी #वरणभात #महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपी #DalTadka #VaranBhat #MaharashtrianFood #MarathiRecipe #IndianFood #DalRecipe #घरगुतीरेसिपी #FoodLovers