घटस्थापना संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी: व्हिडिओ सोबत थेट पूजा करा! Ghatasthapana Puja Vidhi Marathi
Sanatan Sanstha
0:00 / 0:00
घटस्थापना संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी: व्हिडिओ सोबत थेट पूजा करा! Ghatasthapana Puja Vidhi Marathi
40 367 просмотров · 1 дн. назад
Sanatan Sanstha
79,9 тыс. подписчиков
40 367 просмотров · 1 дн. назад
घटाची स्थापना कशी करावी? नवरात्री घटस्थापना संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी | Ghatasthapana Puja Vidhi Marathi
या व्हिडिओसोबत तुम्ही घरच्या घरी प्रत्यक्ष घटस्थापना पूजा करू शकता!
व्हिडिओ सुरू ठेवा आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कृती करत शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना पूर्ण करा.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची स्थापना कशी करावी आणि घटस्थापना शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी, याविषयीची संपूर्ण माहिती आणि विधी या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवला आहे.
सुरुवातीचे आचमन, देशकाल उच्चार, महागणपती पूजन, कलश व उपकरण पूजन, धान्य पेरणी, नवदुर्गा आवाहन, पंचामृत अभिषेक, षोडशोपचार पूजा आणि आरती असा संपूर्ण विधी तुम्ही या व्हिडिओसोबत घरच्या घरी करू शकता.
⏱️ Timestamps / विधीचे टप्पे (Chapters):
00:00 - प्रस्तावना व आचमन विधी
01:34 - देवतांचे स्मरण व देशकाल उच्चार
05:32 - पूजेचा मुख्य संकल्प
08:00 - श्री महागणपती पूजन
15:04 - आसन, भूमि व शरीर शुद्धी
16:51 - कलश पूजन (सप्तनद्यांचे आवाहन)
17:47 - शंख, घंटा व दीप पूजन
22:08 - मुख्य कलश व घटाची स्थापना
24:42 - नवधान्य पेरणी व रुजवणे (धान्य पेरण्याचे शास्त्र)
28:44 - अखंड नंदादीप स्थापना व पूजन
30:38 - महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व नवदुर्गा आवाहन
34:36 - श्री दुर्गा देवी मूर्ती स्थापना
37:38 - देवीचा पंचामृत अभिषेक
42:50 - श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र व जलाभिषेक
46:25 - श्री दुर्गा देवीची षोडशोपचार पूजा (वस्त्र, गंध, हळद-कुंकू, पुष्प)
51:38 - देवीचा नैवेद्य समर्पण
55:15 - श्री दुर्गा देवीची आरती व कापूर आरती
58:22 - प्रार्थना, नमस्कार व पूजा समर्पण विधी
#Ghatasthapana #GhatasthapanaPujaVidhi #घटाची_स्थापना_कशी_करावी #GhatasthapanaPujaVidhiMarathi #NavratriPuja #SanatanSanstha #MarathiPujaVidhi
सनातन धर्माविषयी असेच ज्ञान जाणून घेण्यासाठी व योग्य साधना करण्यासाठी सनातन संस्थेच्या साप्ताहिक ऑनलाइन सत्संगामध्ये सहभागी व्हा.
https://sanatan.org/sadhana
-------------------------------------------
Copyright © Sanatan Sanstha. All Rights Reserved. No part of this video may be reproduced in any form. No picture, text, sound file, or video clip may be duplicated, modified, reused or distributed without the express written permission of the Sanatan Sanstha.