😍A beautiful village in Konkan | कोंकणातील सर्वात सुंदर गावातील ठिकाण | Adivare Ratnagiri
Paresh Malkar Channel
0:00 / 0:00
😍A beautiful village in Konkan | कोंकणातील सर्वात सुंदर गावातील ठिकाण | Adivare Ratnagiri
502 просмотра · 1 год назад
Paresh Malkar Channel
6,9 тыс. подписчиков
502 просмотра · 1 год назад
😍A beautiful village in Konkan | कोंकणातील सर्वात सुंदर गावातील ठिकाण | Adivare Ratnagiri
जय शिवराय मंडळी | आपल्या सहाव्या रत्नागिरी Episode मध्ये व आपल्या 78th vlog मध्ये तुमच स्वागत आहे. ह्या vlog मध्ये आपण रत्नागिरीतील आडिवरे गावातील सुंदर ठिकाण व काकांच्या घरातील सुंदर असा experience तुमच्याशी share करणार आहे तर complete episode नक्की बघा! तुम्हाला गावातील बनवलेला आगळ व इतर काही Liquid पदार्थ विकत घ्यायचे असतील तर vlog मध्ये contact number दिला आहे त्यावर तुम्ही contact करू शकता! शेवटी आपण काकांच्या घरात भाजलेले काजू सुध्दा खाल्ले.vlog शेवट पर्यंत नक्कीच बघा!
#ratnagiri #konkan #konkanvillage #gaon #villagelife #villagevlog #konkanbeaches #konkanpremi #travel #pareshmalkar #ratnagirikar #konkan_ig #beautifulvillage #gav #konkanvlog
Please Follow करा On Personal Handles-
Instagram - / parya_malkar
.
Facebook - https://www.facebook.com/paresh.malka...
.
Please Follow करा On Profesional Handles -
Instagram - https://www.instagram.com/?hl=en
.
Facebook - https://www.facebook.com/uforyoucan?m...
.
I hope तुम्हाला हा vlog आवडला असेल!❤️
Please share and subscribe करा to support!😇
धन्यवाद!🙏