नागपुरात समतेच्या लढ्याला सलाम… सामाजिक योगदानाचा गौरव! Rajabhau Khobragade जयंती महोत्सव #yoddha
AWAAZ INDIA TV
0:00 / 0:00
नागपुरात समतेच्या लढ्याला सलाम… सामाजिक योगदानाचा गौरव! Rajabhau Khobragade जयंती महोत्सव #yoddha
3 059 просмотров · 5 часов назад
AWAAZ INDIA TV
2,69 млн подписчиков
3 059 просмотров · 5 часов назад
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान चे आयोजन
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, नागपूर
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त पुरस्कारांचे वितरण
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या १०१व्या जयंती महोत्सवाचे नागपुरात आयोजन
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून गौरव
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांनी सामाजिक समता, आंबेडकरी विचार आणि वंचितांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज बुलंद केला
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू आणि निष्ठावान अनुयायी होते
प्रकाशनाथ पाटणकर यांना बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे जीवन गौरव पुरस्कार
बीडीएस संघ नागपूर यांना डॉ. भदंत आनंद कौसल्यायन उत्कृष्ट धम्म प्रचारक पुरस्कार
सूर्यभान शेंडे यांना जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन आदर्श कार्यकर्ता पुरस्कार