दीक्षाभूमीत यंदा काय-काय विशेष? डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली संपूर्ण माहिती #deekshabhoomi #nagpur
AWAAZ INDIA TV
0:00 / 0:00
दीक्षाभूमीत यंदा काय-काय विशेष? डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली संपूर्ण माहिती #deekshabhoomi #nagpur
2 095 просмотров · 3 часа назад
AWAAZ INDIA TV
2,69 млн подписчиков
2 095 просмотров · 3 часа назад
दीक्षाभूमीत यंदा काय-काय विशेष? डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली संपूर्ण माहिती #deekshabhoomi #nagpur
डॉ. हर्षदीप कांबळे (प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य)
दरवर्षी लाखों लोकं दीक्षाभूमीवर येतात
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची विशेष व्यवस्था
जर्मन हँगेर वाटरप्रूफ टेंट दीक्षाभूमीवर लागणार
अनुयायांसाठी दीक्षाभूमीवर थांबण्याची विशेष व्यवस्था
एकेवीस टेंट ची विशेष व्यवस्था शासन करणार
लांबून येणाऱ्या लोकांची रहायची व्यवस्था दीक्षाभूमीवर होईल
प्रत्येक टेंट वर एक नोडल अधिकारी नियुक्त
नागपुरकरांचा या व्यवस्थेत नेहमीच सहभाग मिळतो
जनसहभागातून दीक्षाभूमीवर व्यवस्था चांगली होईल असा विश्वास आहे
जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि विविध विभागांच्या समन्वयातून व्यवस्था होईल
कुशल कम्माचे महत्त्व जाणून घ्यावे हेच दीक्षाभूमीवरुन सांगायचे आहे