Перейти к содержимому

Numerology आणि Name Correction तुमची Life Change करू शकते | Money, Career & Relationship Secrets

Banter With Cheytan

0:00 / 0:00

Numerology आणि Name Correction तुमची Life Change करू शकते | Money, Career & Relationship Secrets

174 452 просмотра · 8 мес. назад
Banter With Cheytan
398 тыс. подписчиков
174 452 просмотра · 8 мес. назад
#marathipodcast #astrologypodcast #numerology Gaurab Nerpagar Numerologics: 7030380884 To do a Podcast on Banter With Cheytan: 7385777411 या podcast मध्ये आपण सविस्तर चर्चा केली आहे Numerology, Name Correction, जन्मतारीख आणि नावातील अक्षरांचा Money, Career, Relationship, Health आणि Success वर कसा प्रभाव पडतो यावर. या episode मध्ये Guest: Gaurab Nerpagar (Numerologics) यांनी real-life examples च्या माध्यमातून सांगितले आहे की: चुकीचं नाव तुमचं नशीब अडवू शकतं का? Name Correction केल्यानंतर आयुष्यात काय बदल होतात? Numerology नुसार कोणत्या तारखेला जन्मलेल्यांनी काय काळजी घ्यावी? Business, Job, Marriage आणि Wealth साठी योग्य नाव किती महत्त्वाचं आहे? Host: Cheytan Mahajan यांच्या सोबत झालेल्या या insightful conversation मधून तुम्हाला Numerology चा practical उपयोग, common mistakes आणि योग्य guidance मिळेल. जर तुम्ही: सतत मेहनत करूनही result मिळत नसेल Career, Money किंवा Relationship मध्ये अडचणी येत असतील Name Correction करायचा विचार करत असाल तर हा podcast पूर्ण पाहाच. 👉 Video आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. 👉 Comment मध्ये तुमची Birth Date किंवा Question लिहा.