Перейти к содержимому

तिखट्या सणाला बनवले चिकन सुक्का कोंबडी वडे 🥰 | देवीच्या पालखीची मिरवणूक | S For Satish | Ambavali

S FOR SATISH

0:00 / 0:00

तिखट्या सणाला बनवले चिकन सुक्का कोंबडी वडे 🥰 | देवीच्या पालखीची मिरवणूक | S For Satish | Ambavali

261 794 просмотра · 4 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
261 794 просмотра · 4 года назад
तिखट्या सणाला बनवले चिकन सुक्का कोंबडी वडे 🥰 | देवीच्या पालखीची मिरवणूक | S For Satish | Ambavali कोकणातील शिमगा हा मोठा सण आहे. शिमग्यात धुळवटीच्या दिवशी तिखटा सण असतो. या सणाला प्रत्येकाच्या घरी चिकन आणि कोंबडी वडे असतात. आमच्या ग्रामदेवता महामाई देवीची पालखी देवळात जाते. आम्ही देवीची पालखी मिरवणूक काढून देवळात नेतो. तुम्हाला या व्हिडीओत कोकणातील गावचा तिखटा सण आणि पालखी सोहळा पहायला मिळेल. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #TikhatyaSanalaBanvaleChickenSukka #ChickenSukkaKombadiVade #KokanShimga #sforsatish आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा. https://t.me/sforsatish_official मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   ------------------------------- मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत, तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता. मोबाईल Vivo V21 5G - https://amzn.to/3FlKq9M DSLR कॅमेरा Canon EOS 200D - https://amzn.to/3GuElJy गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - https://amzn.to/3FkYL6k डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- https://amzn.to/3rgplsf इअरफोन boAt Rockerz 255 - https://amzn.to/33z1r36 लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- https://amzn.to/3Fm1oES