Перейти к содержимому

Brics Summit: 7 वर्षांनी Xi Jinping भारतात, Pakistan ला बाजूला करुन,China भारताशी जवळीक का वाढवतोय ?

BolBhidu

0:00 / 0:00

Brics Summit: 7 वर्षांनी Xi Jinping भारतात, Pakistan ला बाजूला करुन,China भारताशी जवळीक का वाढवतोय ?

118 033 просмотра · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
118 033 просмотра · 1 день назад
#BolBhidu #XiJinping #Brics2026 चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग. १२ आणि १३ सप्टेंबरला दिल्लीत ब्रिक्स देशांची समीट होणार आहे. या समीटमध्ये सहभागी होण्यासाठी जिनपिंग भारतात येत आहेत. शी जिनपिंग याआधी २०१९ मध्ये भारतात आले होते. याचा अर्थ ते तब्बल ७ वर्षांनी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चीनच्या दौऱ्यावर गेले होते. ते सुद्धा ७ वर्षांनी चीनला गेले होते. थोडक्यात, मागच्या वर्षभरात चीन आणि भारताच्या प्रमुखांनी दोन देशांमधले इतक्या वर्षांपासून ताणलेले संबंध पुन्हा एकदा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आता एकीकडे शी जिनपिंग हे भारतात येत असताना दुसरीकडे पाकिस्तानातून एक मोठी बातमी आली. मागच्या १०-१५ वर्षांत चीनी कंपन्यांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. पण आता या कंपन्या पाकिस्तानमधून एक्झिट घेत असल्याची बातमी आहे. म्हणजेच, एकीकडे जो चीन पाकिस्तानमधून बाहेर पडतोय, तोच चीन भारताच्या जवळ यायला लागलाय. त्यामुळे प्रश्न पडतो की, यामागचं कारण नेमकं काय आहे? चीनी कंपन्या पाकिस्तानमधून एक्झिट का घेत आहेत? दुसरीकडे, चीन भारताच्या जवळ का यायला लागलाय? घडत असलेलं सगळं राजकारण समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/