Thane Crime News : Pradeep Purnekar Case | सरकारला सवाल विचारत Bhaskar Jadhav कुणावर कडाडले?
LokmatThane
0:00 / 0:00
Thane Crime News : Pradeep Purnekar Case | सरकारला सवाल विचारत Bhaskar Jadhav कुणावर कडाडले?
12 603 просмотра · 8 часов назад
LokmatThane
308 подписчиков
12 603 просмотра · 8 часов назад
मी आज इथे जाणीवपूर्वक आलोय, दिवसा येऊन त्यांच निवास बघायचं होत, संपूर्ण घटना जाणून घ्यायची होती, आज फक्त श्रद्धांजली अर्पण करुन आपली जवाबदारी संपत नाही, पोलिसांनी दोन चार जणांना पकडलं आणि आपण शांत झालो असं नाही तर खरे मारेकरी पकडून त्यांना फासावर चडवत नाही तोपर्यंत आपली जवाबदारी संपत नाही, याठिकाणी क्लस्टर येतंय आणि त्याचा फायदा इथल्या आका लोकांना होणार होता, इथल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ते झटत होते, ठाण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेतलं जात, ठाणे हे ड्रग्ज माफिया झालाय याविरोधात पूर्णेकर होते, ड्रग्जच्या विळख्यात येथील तरुण जातं आहेत.
#Lokmat #BhaskarJadhav #PradeepPurnekar #ThaneNews #ShivsenaUBT #MaharashtraPolitics