Перейти к содержимому

Ajit Pawar on Supriya Sule: सुप्रिया सुळे प्रचार संभाना का नाहीत? अजित पवारांचं भन्नाट उत्तर

Loksatta

0:00 / 0:00

Ajit Pawar on Supriya Sule: सुप्रिया सुळे प्रचार संभाना का नाहीत? अजित पवारांचं भन्नाट उत्तर

427 077 просмотров · 9 мес. назад
Loksatta
1,7 млн подписчиков
427 077 просмотров · 9 мес. назад
पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, या निवडणुकीसाठी अजित पवार एकटेच प्रचारसभा अन् रॅलींमध्ये दिसतात. सुप्रिया सुळे कुठेच दिसत नसल्याने चर्चांना जोर आला आहे. दरम्यान, आज पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीने संयुक्त वचननामा जाहीर केला. यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रॅली, प्रचारसभांना अजित पवार होते. पण सुप्रिया सुळे कुठेच दिसल्या नाहीत, असं का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारला. त्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनी लागलीच उत्तर दिलं. ते म्हणाले, "तिने मला सांगितलं की दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं. मी तुझ्या पाठीशी मी आहेच." अजित पवारांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. #ajitpawar #supriyasule #ncp #manifesto #punemunicipalcorporation #election2026 #maharashtrapolitics You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi About Channel: Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: https://bit.ly/2WIaOV8 #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews Subscribe to our network channels: The Indian Express:    / indianexpress   Jansatta (Hindi):    / jansatta   The Financial Express:    / financialexpress   Express Drives (Auto):    / expressdrives   Inuth (Youth):    / inuthdotcom   Indian Express Bangla:    / indianexpressbangla   Indian Express Punjab:    / @indianexpresspunjab   Indian Express Malayalam:    / iemalayalam   Indian Express Tamil:    / @indianexpresstamil   Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/