Перейти к содержимому

ठाणे जिल्हा बँक निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण; हितेंद्र ठाकूर-एकनाथ शिंदे एकत्र!

HP Live News

0:00 / 0:00

ठाणे जिल्हा बँक निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण; हितेंद्र ठाकूर-एकनाथ शिंदे एकत्र!

5 906 просмотров · 4 мес. назад
HP Live News
307 тыс. подписчиков
5 906 просмотров · 4 мес. назад
Big Political Twist in Thane DCC Bank Polls; Shinde and Thakur Unite ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि भाजप आमदार किसन कथोरे यांनी एकत्र येत "सहकार पॅनल"ची घोषणा केली आहे. या पॅनलचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. यंदाही सहकार पॅनलचे वर्चस्व कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत उर्वरित ११ जागांसाठी रणनीती आखण्यात आली असून आगामी निवडणुकीत सहकार पॅनलची ताकद किती प्रभावी ठरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अधिक अपडेट्ससाठी HP Live News ला Subscribe करा. ठाणे जिल्हा बँक निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण; हितेंद्र ठाकूर-एकनाथ शिंदे एकत्र! #ThaneDCCBank #HitendraThakur #EknathShinde #SahakarPanel #MaharashtraPolitics #ThaneNews #VirarNews #VasaiNews #CooperativeElection #BreakingNews #PoliticalNews #HPLiveNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...