लोण्यासारखे मऊ आणि गुबगुबीत उकडीचे मोदक|Ukdichemodak Recipe #Modak
Sukumari's Kitchen Marathi
0:00 / 0:00
लोण्यासारखे मऊ आणि गुबगुबीत उकडीचे मोदक|Ukdichemodak Recipe #Modak
2 094 просмотра · 2 недели назад
Sukumari's Kitchen Marathi
388 подписчиков
2 094 просмотра · 2 недели назад
#sukumariskitchenmarathi,#marathi,#Modak,#Ukdichemodak,#easymodakrecipe,#ganpatispecial,#GaneshchaturthiRecipe,#Modakrecipemarathi,#मोदक,#उकडीचे मोदक,#उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने
साहित्य -
सारण
तूप - 2 चमचे
ओल्या नारळाचा कीस - अडीच कप
गुळ - 1 कप
खसखस - 1 चमचा (भाजलेली)
वेलची पूड - 1 चमचा
मोदकाची उकड -
आंबेमोहोर तांदळाचे पीठ - 2 कप
मीठ -चिमूटभर
तूप - 1 चमचा
पाणी - 2 कप /दूध -2 कप
आज आपण या video मध्ये तांदळाच्या पिठी पासून सुरुवात करून मोदकाचा संपूर्ण प्रवास बघणारा आहोत. सारणाची परफेक्ट चव कशी असायला हवी? मोदकाला सुंदर कसा आकार द्यायचा आणि मोदक फाटू नये म्हणून काय काळजी घ्यायची हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. आपण आपल्या चॅनेल वरती मोदकाचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत ukdichemodak,friedmodak, गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक. आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक. video आवडला तर लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला subscribe ✅ करायला विसरू नका.
या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात
✅ मोदकाची पिठी योग्य पद्धतीने बनवायची सोपी पद्धत
✅ परफेक्ट सारणाची रेसिपी
✅ मोदक वळण्याची सोपी पद्धत
✅ कळ्या मोडून देता मोदक कसा वळायचा
✅ मोदक फाटू नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स
✅ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोदक रेसिपी