उभा कसा राहिला विटेवरी | Ubha Kasa Rahila Vitevari | Kalpesh Jadhav
KARAOKE KALPESH JADHAV
0:00 / 0:00
उभा कसा राहिला विटेवरी | Ubha Kasa Rahila Vitevari | Kalpesh Jadhav
22 935 просмотров · 1 месяц назад
KARAOKE KALPESH JADHAV
1,69 тыс. подписчиков
22 935 просмотров · 1 месяц назад
नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
उभा कसा राहिला विटेवरी - अभंग | ubha kasa rahila vitevari - kalpesh jadhav
Marathi Abhang notation
संत एकनाथ महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत.
अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/-
४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/-
[ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ]
➡️ अभंगवाणी भाग ३
१०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special सुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग ४
१०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special दुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग- १,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360/- रु , दोन पुस्तकांची किंमत 700/- रु, तर चारही पुस्तकांची किंमत १२०० /- रु आहे.
( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १, २, ३, ४, किंवा दोन्ही पुस्तके किंवा चारही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
८७. ♬♬ // पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला // ♬♬
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी .....|| धृ ||
अंगी शोभे पितांबर पिवळा
गळ्यामध्ये वैजयंती माळा
चंदनाचा टिळा माथे शोभला......|| १ ||
चला चला पंढरीला जाऊ
डोळे भरुनी विठू माउलीला पाहू
भक्तिमार्ग त्याने आम्हाला दाविला ......|| २ ||
ठेवोनिया दोन्ही कर कटी
तोहा मुकुंद वाळवंटी
हरी नामाचा झेंडा तेथे रोविला ......|| ३ ||
1] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
उभा कसा राहिला विटेवरी,
उभा कसा राहिला विटेवरी
उभा कसा राहीला विटेवरी
उभा कसा राहिला विटेवरी पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला
उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला
उभा कसा राहिला विटेवरी पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला
पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला हार्मोनियम नोटेशन
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला भजन
पंढरीचा विठ्ठल कोणी
पंढरीचा वारकरी कोणी पाहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पहिला उभा कसा राहिला
पंढरीचा विठ्ठल कुणी पहिला
अभंग ubha kasa rahila vitevari
ubha kasa rahila vitevari lyrics
ubha kasa rahila vitevari status
ubha kasa rahila vitevari harmonium
ubha kasa rahila vitevari with lyrics
ubha kasa rahila vithevari
ubha kasa rahila vitevari female version
ubha kasa rahila vithewari
#ubhaa kasaa rahila vitevari abhang lyrics
#उभाकसाराहिलाविटेवरी #पंढरीचाविठ्ठलकोणीपाहिला #विठ्ठलअभंग #पांडुरंगअभंग #विठूमाऊली #पंढरपूर #विठ्ठलभजन #आषाढीएकादशी #वारी #वारकरीसंप्रदाय #पांडुरंगाचीगाणी #विठ्ठलाचीगाणी #विठोबा #रामकृष्णहरी #जयहरिविठ्ठल #पुंडलिकवरदाहरिविठ्ठल #चंद्रभागेतिरी #भक्तीगीत #मराठीअभंग
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन