Перейти к содержимому

तोंडात टाकताच विरघळणारा #आंब्याचा_शिरा| #Mango_sheera| #indian_sweet_recipe| #summer_special_recipe

SmitasRecipe Marathi

0:00 / 0:00

तोंडात टाकताच विरघळणारा #आंब्याचा_शिरा| #Mango_sheera| #indian_sweet_recipe| #summer_special_recipe

347 просмотров · 6 л. назад
SmitasRecipe Marathi
18,1 тыс. подписчиков
347 просмотров · 6 л. назад
तोंडात टाकताच विरघळणारा #आंब्याचा_शिरा| #Mango_sheera| #indian_sweet_recipe| #summer_special_recipe तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे शिजवण्यासाठी वेळ : २० मिनिटे साहित्य: १ कप = २०० ग्रॅम्स बारीक रवा १ कप = २०० ml पाणी १ कप = २०० ml दूध १ कप = २०० ग्रॅम साजूक तूप १ टेबलस्पून बदामाचे पातळ काप १ टेबलस्पून काजूचे तुकडे १ टेबलस्पून चारोळी १ कप ताज्या आंब्याचा गर ( हापूस किंवा इतर कोणताही गोड आंबा ) थोडे केशराचे धागे १ टेबलस्पून गरम दुधात भिजवून १ कप = २०० ग्रॅम साखर अर्धा कप आंब्याच्या बारीक फोडी पाव टीस्पून वेलची पावडर Click to Subscribe https://bit.ly/2MODx9Q Want printable recipe? Head over to https://kalimirchbysmita.com/category... to print this recipe in easy and readable format. Follow us on FaceBook:   / kalimirchbysmita   Twitter : @kalimirch_smita Instagram @kalimirch_smita Pinterest   / pins   Reddit:   / kalimirchbysmita