Center Point | ज्ञानेश कुमारांचा बचाव कोण करतंय? | CJP च्या आंदोलनातून कोणते सवाल? | Abhijeet Dipke
Mumbai Tak
0:00 / 0:00
Center Point | ज्ञानेश कुमारांचा बचाव कोण करतंय? | CJP च्या आंदोलनातून कोणते सवाल? | Abhijeet Dipke
27 313 просмотров · 9 ч назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
27 313 просмотров · 9 ч назад
CJP च्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना आंदोलन न करण्यासंदर्भात नोटीस दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या नोटिशीवर आक्षेप घेत दिपके यांनी पोलिसांसमोर आपली भूमिका मांडली. शांततापूर्ण आंदोलन करणं, सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारणं आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकतेची मागणी करणं हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार नाही का? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न, मतदारयादीतील बदल, फॉर्म 6 आणि फॉर्म 7 संदर्भातील वाद आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा मुद्दा या सगळ्यांची चर्चा या विश्लेषणात करण्यात आली आहे. आंदोलनावर निर्बंध घालण्याची मर्यादा काय? पोलिसांनी नोटीस देताना कोणते पुरावे दिले? निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत उपस्थित प्रश्नांना उत्तर कोण देणार? आणि सत्ताधारी या वादात का ओढले जात आहेत? पाहा संपूर्ण विश्लेषण, मुंबई Tak वर.
In the wake of CJP's 'Lahra do Tiranga' protest, it has been claimed that the Delhi Police has issued a notice to Abhijit Deepke not to protest. Objecting to this notice, Deepke presented his stand before the police. Isn't it the constitutional right of citizens to hold peaceful protests, question the policies of the government and demand transparency in the functioning of the Election Commission? Questions raised by the opposition on Chief Election Commissioner Gyanesh Kumar's decisions, changes in the voter list, controversy regarding Form 6 and Form 7 and the issue of transparency of the Election Commission are all discussed in this analysis. What is the limit of restricting movement? What evidence was given by the police while serving the notice? Who will answer the questions raised regarding the decisions of the Election Commission? And why are the rulers being dragged into this controversy? Check out the full analysis on Mumbai Tak.
#AbhijeetDipke #CJP #GyaneshKumar #ElectionCommission #RightToProtest #IndianConstitution #DelhiPolice #MumbaiTak
#RPT0284
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.